मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नसल्याबद्दल देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण | Devendra Fadanvis
2022-08-10
44
राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारात एकही महिला मंत्री नाही, यावरून सरकारवर टीका होत आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका केली.